“उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी”

0
164

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप नेते नारायण राणेंना अप्रत्यक्ष टोला लगावला होता. यावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

मी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलेले आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी., असं ट्विट करत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“स्लिप मास्टर रहाणे! काही इंचांनी चेंडू मैदानाला लागू न देता अजिंक्यचा भन्नाट झेल”

मुंडे, शेख, राठोड अगदी निरागस आहेत आणि…; भाजपच्या ‘या’ महिला आमदाराची टीका

सतेज पाटील जोपर्यंत घरफाळा भरत नाहीत, तोपर्यंत कुणीही भरु नका- धनंजय महाडिक

भारताचा इंग्लंडवर विजय; सामना जिंकत वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपच्या अंतिम सामन्यात धडक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here