“शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचं दु:खद निधन”

0
349

बुलढाणा : शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचं दु:खद निधन झालं आहे. ते 82 वर्षांचे होते. शिवशंकर पाटील यांच्याकडून संत गजानन महाराज यांची सेवा झालेली आहे.

शिवशंकर पाटील मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर घरीच उपचार केले जात होते. मात्र, उपचारादरम्यान आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. घराजवळ असलेल्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी मोजक्याच भक्तांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी शेगाव येथे कोणीही गर्दी करु नये, असं आवाहन शेगाव संस्थेच्या वतीनं देण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! आरक्षणासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय; आरक्षणाचा अधिकार राज्यांना मिळणार

रोहित पवारांच्या ‘त्या’ फोनची कोल्हापूरमध्ये चर्चा

….त्यासाठी लवकरच राज ठाकरेंच्या भेटीला जाणार आहे- चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांसाठी पॅकेज घोषित केलं तर खरं, मात्र…; आशिष शेलारांचा घणाघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here