Home महाराष्ट्र ज्यांच्या नवऱ्याने लाच खालली त्या आम्हांला हिशेब मागत आहेत; रूपाली चाकणकरांचा चित्रा...

ज्यांच्या नवऱ्याने लाच खालली त्या आम्हांला हिशेब मागत आहेत; रूपाली चाकणकरांचा चित्रा वाघ यांना टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जामखेड : राष्ट्रवादीच्या नेत्या व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

हे ही वाचा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे 14 डिसेंबरला मराठवाड्या दाैऱ्यावर; आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर बैठक

ज्यांच्या नवऱ्याने लाच खाल्ली व त्यांना पक्ष सोडावा लागला, त्या आज आम्हाला दोन वर्षांचा हिशेब मागत आहेत, दोन वर्षांचा हिशेब काय मागता? सत्तर वर्षांचा हिशोब देऊ; मात्र भ्रष्टाचाऱ्यांनी आम्हाला हिशेब मागू नये, असा टोला रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना लगावला. त्या जामखेड तालुक्यातील नान्नज येथील सभेत बोलत होत्या.

महत्वाच्या घडामोडी –

“राज्य सरकारचा मोठा निर्णय; अखेर माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन”

“अखेर ठरलं! जळगाव जिल्हा बँकेचं अध्यक्षपद राष्ट्रवादीकडं, तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडं”

“राष्ट्रवादीचा मनसेला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यासह अनेकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश”