“ज्यांनी भगव्याला कलंक लावले, त्यांचे हात…; जळगावातून उद्धव ठाकरेंचा घणाघात

0
204

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : जळगावातील पाचोरा या ठिकाणी ठाकरे गटाची सभा पार पडली. यावेळी बोलताना, उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.

निवडून गेलेले गद्दार झाले, पण निवडून देणारे माझ्यासोबत असून, ज्यांनी भगव्याला कलंक लावला त्यांचे हात कायमचे काढून टाकायचे आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

ही बातमी पण वाचा : हर्षल पटेलची गेमचेंजींग गोलंदाजी; रोमांचक सामन्यात RCB चा राजस्थानवर 7 धावांनी विजय

दरम्यान, काही जणांना असं वाटतंय की ते म्हणजे शिवसेना. आम्ही सभेत घुसणार असं काहीजण वल्गना करतात, पण निवडणुकीत त्यांच्या शेपटी आदळून त्यांची जागा दाखवावी. आज आर ओ पाटलांची उणीव भासते, एक कणखर आणि विश्वासू सहकारी जाणं हे परवडणारं नाही. अगदी चाळीस गद्दार जरी गेले तरी चालतील, पण एक विश्वासू सहकारी जाणं परवडत नाही., असंही ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

अजितदादांच्या भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“सिंग इज किंग; अर्शदीप सिंगची घातक गोलंदाजी, निर्णायक सामन्यात पंजाबचा मुंबईवर 13 धावांनी विजय”

मोठी बातमी! ‘या’ निवडणुकीत भाजप आणि ठाकरे गट एकत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here