ही तर बाप चोरणारी औलाद; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

0
237

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवाजी पार्कवरील ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली.

हे ही वाचा : आजचा रावण हा पन्नास खोक्यांचा; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

व्हायची लायकी आहे का, एक तर स्वतच्या वडिलांच्या नावाने मतं मागण्याची हिंमत नाही. बाप चोरणारी औलाद. स्वतच्या वडिलांचा तरी विचार करायचा होता. काय दिवटं कारटं माझ्या पोटी जन्माला आलं. माझ्या ऐवजी दुसऱ्यांच्या वडिलांचं नाव लावतं. स्वताचे विचार नाही,अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

आजचा रावण हा पन्नास खोक्यांचा आहे, हा तर खोकासूर आणि धोकासूर आहे, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवसेनाप्रमुख व्हायची लायकी आहे का?; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

“दसरा मेळाव्याच्या आधीच राडा; नाशिक महामार्गावर महिला शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना दिला चोप”

धनुष्यबाण कुणाचं?; कोणत्याही क्षणी निर्णय येण्याची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here