आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : काही दिवसांपूर्वीच कल्पेश यादव याने मनसेतून युवासेनेत प्रवेश केला होता. आता त्याच्यावर युवासेनेची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हे ही वाचा : ‘या’ कामासाठी उद्धव ठाकरेंचा नितीन गडकरींना पाठिंबा; म्हणाले..”महाराष्ट्र सरकार तुमच्यासोबत”
कल्पेश यादव याची युवासेनेच्या सहसचिवपदावर नियुक्ती केली गेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या उपसचिव, सहसचिवपदी नियुक्त्या केल्या आहेत.
दरम्यान, या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून 6 महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून नियुक्त्या कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भाजपची माघार; बँक महाविकास आघाडीच्या हातात
…आता हे सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय; मनसेचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
“अशोक चव्हाणांकडून भाजपच्या ‘या’ आमदाराला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर, चर्चांना उधाण”