Home महाराष्ट्र …आता हे सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय; मनसेचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

…आता हे सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय; मनसेचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : केंद्र सरकारने दिवाळी निमित्त देशातील नागरिकांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोलमध्ये 5 रूपयांची तर डिझेलच्या दरात 10 रुपयांची उत्पादन शुल्कात कपात केली आहे. मात्र महाराष्ट्रात याबाबतचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यावरून आता मनसेनं प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

हे ही वाचा : “अशोक चव्हाणांकडून भाजपच्या ‘या’ आमदाराला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर, चर्चांना उधाण”

केंद्राने पेट्रोल व डिझेल वरील कर कमी केला, त्यानंतर अनेक राज्यांनी देखील मोठी कर कपात केली. आपल्या राज्यातील सरकार हे कोणत्या मुहूर्ताच्या शोधात आहे. तसेच केंद्राने पेट्रोल मध्ये 5 रुपयाने केलेली कर कपात ही सुद्धा तोकडीच आहे. त्यांनी सुद्धा अजून भरीव कपात करून जनतेला दिलासा द्यावा, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“अरे वेड्या, भाजप हा महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष, आम्हांला गाडण्याची भाषा करू नका”

भाजपाचा मास्टरस्ट्रोक; ‘या’ नेत्याकडे नेतृत्व सोपवत दिला राष्ट्रवादीला धक्का

“मनसे एसटी कामगारांसोबत; एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा”