“आगामी निवडणुकीच्याआधी काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ दोन नेत्यांनी केला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश”

0
233

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

दिल्ली : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसनं आपली कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता तृणमूल पक्षानं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : मंत्रालय बंद, ‘दुकानदारी’ सुरू; पंकजा मुंडेंची ठाकरे सरकारवर टीका

माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद आणि राहुल गांधींचे विश्वासू अशोक तन्वर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का आहे.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. तसेच हा कार्यक्रम ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पार पडला.

महत्वाच्या घडामोडी –

‘नाचता येईना, अंगण वाकडं’, अशी सरकारची अवस्था; प्रीतम मुंडेंचा घणाघात

“पुण्यात मनसेला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता पक्ष सोडण्याची चर्चा”

“महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाच्या उपाध्यक्षपदी धनंजय पाटील यांची निवड”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here