Home महाराष्ट्र “वे डरते हैं कि, एक दिन निहत्थे और ग़रीब लोग, उनसे डरना...

“वे डरते हैं कि, एक दिन निहत्थे और ग़रीब लोग, उनसे डरना बंद कर देंगे”

मुंबई : पेगासस हेरगिरी प्रकरणापासून ते कृषी कायद्यापर्यंतच्या मुद्द्यावर केंद्र सरकार संसदेत चर्चा घडवून आणत नाही. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

जयंत पाटील यांनी प्रसिद्ध कवी गोरख पाण्डेय यांची ‘उनका डर’ ही कविता ट्विट करून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

किस चीज़ से डरते हैं वे, तमाम धन-दौलत, गोला-बारूद पुलिस-फ़ौज के बावजूद?, वे डरते हैं कि एक दिन निहत्थे और ग़रीब लोग, उनसे डरना बंद कर देंगे! , असं कवितेच्या या वेळी ट्विट करून पाटील यांनी केंद्राला सवालही केले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

राहुल गांधींना संसदेतून वर्षभरासाठी निलंबित करा; रामदास आठवलेंची मागणी

“…तरी भाजपच सर्वाधिक जागांवर निवडून येईल”- देवेंद्र फडणवीस

“शरद पवारांनी आधी आत्मपरीक्षण करावं, मग सरकारकडे बोट दाखवावं”

“…हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चेहऱ्याला असलेला डाग”