रोज ‘लवंग’ चे सेवन करा होतील हे फायदे!

0
453

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

आपल्या घरात सहज उपलब्ध असणारी  लवंगाचा केवळ आपल्या अन्नाची चवच वाढवत नाही, तर शरीराला पौष्टिक घटक देखील मिळवून देते. प्राचीन काळापासून याचा उपयोग आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून केला जात आहे.

हे ही वाचा : पाकिस्तानचा दणदणीत विजय; विश्वचषकात पहिल्यांदाच भारतावर केली मात

याचे फायदे जाणून घेऊयात

रात्री लवंगाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता, अतिसार, आंबटपणा यासारख्या पोटाच्या समस्यांपासून मुक्ती मिळते.

लवंगामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त आहे. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जे मुरुम रोखण्यास उपयुक्त आहे.

कोमट पाण्यासह लवंगाचे सेवन केल्याने दातदुखीपासून आराम मिळतो. .

हात पाय थरथरण्याच्या आजाराने ग्रस्त लोक यापासून मुक्त होण्यासाठी रात्री झोपायच्या आधी 1 ते 2 लवंगा घेऊ शकतात.

दररोज लवंगाचे सेवन केल्यास आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते.

लवंग आपल्याला खोकला, सर्दी, विषाणूजन्य संसर्ग, ब्राँकायटिस, सायनस आणि दम्यापासून मुक्त होण्यास मदत करते.

महत्वाच्या घडामोडी – 

संजय राऊतांना भाजप नावाची कावीळ झालीये; प्रवीण दरेकरांचा टोला

सत्तेसाठी काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी मोठ्या बाता करू नये’; भातखळकरांची संजय राऊतांवर टीका

खासदाराला साधा अर्जही भरता येत नाही; गुलाबराव पाटलांचा रक्षा खडसेंना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here