Home महाराष्ट्र एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही; नाना पटोलेंचा हल्लाबोल

एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही; नाना पटोलेंचा हल्लाबोल

मुंबई : लसीकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेस मुख्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कोरोनामुळं आतापर्यंत मोठं नुकसान झालं आहे. सध्यातरी लसीकरण हाच यावरील प्रभावी उपाय ठरत आहे. पण केंद्र सरकारने आपल्या देशातील लस दुसऱ्या देशांना पाठवली. ज्या पाकिस्तानला नेहमी शिव्या देता त्यांनाही 4.5 कोटी लसी दिल्या. एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही, असा हल्लाबोल नाना पटाेले यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

…तर मी गिरीश भाऊंचा भर चौकामध्ये सत्कार करीन- गुलाबराव पाटील

डेव्हिड वाॅर्नरची हैदराबादच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी, ‘या’ खेळाडूकडे सोपविली कर्णधारपदाची धुरा

“सर्व काही केंद्र सरकारवर ढकलणार असाल तर राज्यकर्ते म्हणून तुम्ही काय करणार?”

“प्रसिद्ध अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनामुळं निधन”