शरद पवारांनी घेतलेली ‘ती’ भूमिका योग्य- देवेंद्र फडणवीस

0
148

मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याबाबत माझी काहीच हरकत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. त्यावर विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीबाबत घेतलेली भूमिका योग्य आहे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. फडणवीस यांनी दहिसर चेक नाका इथे असलेल्या कोविड सेंटरला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, आजोबा आणि नातवाचा वाद आहे. आजोबाने नातवाला किंवा नातवाने आजोबांना किंमत द्यायची की नाही हे त्यांच त्यांनी ठरवायचं आहे. हा त्यांचा घरातला प्रश्न आहे, असंही फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“राज्यातील मंत्र्यांची बदल्यांमधून प्रचंड कमाई, सीआयडी चौकशी करा”

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं कोरोनामुळे निधन

यंदाच्या आयपीएलमध्ये विराटच्या आरसीबी संघात ‘आदित्य ठाकरे’

…मग तुम्ही कुटुंबात कलह का निर्माण करत आहात?; संजय राऊतांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here