Home नागपूर कोरोना काळात वेश्यांना देण्यात येणारे पैसे नातेवाईकांना दिले; देवेंद्र फडणवीसांचा आघाडी सरकारवर...

कोरोना काळात वेश्यांना देण्यात येणारे पैसे नातेवाईकांना दिले; देवेंद्र फडणवीसांचा आघाडी सरकारवर गंभीर आरोप

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

गडचिरोली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कोरोना काळातील भ्रष्टाचारावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

कोरोना काळात वेश्यांना देण्यात येणारे पैसे या लोकांनी आपल्या नातेवाईंकाना दिले आहेत., असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.  गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

हे ही वाचा : “कोकणात शिवसेनेचा भाजपला दणका; ‘या’ निष्ठावान कार्यकर्त्यानं हाती बांधलं शिवबंधन”

वेश्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे सर्वांना माहीत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत तो शब्द नेहमी वापरत असतात. असे काही लोक या सरकारमध्ये आहेत, असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

मनसे ही बिनबुडाची झालीये, तिला बुडही नाही आणि शेंबूडही; शिवसेनेचा जोरदार पलटवार

“…तोपर्यंत भाजप -मनसेची युती शक्य नाही”; रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया

चौकशीवेळी पोलीसांवर दबाव असल्याचं स्पष्टपणे जाणवलं; प्रवीण दरेकर यांचा दावा