पत्र गेलेलं आहे, वाढत्या वयामुळं त्यांच्या लक्षात आलं नसेल; शरद पवारांचा राज्यपालांना टोला

0
422

मुंबई : विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे.

मी राज्यपालांचं विधान ऐकलं. ते म्हणाले सरकार मागणी करत नाही तर तुम्ही का विचारताय. पण पत्र गेलेलं आहे, वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल, असा टोला शरद पवार यांनी राज्यपालांना लगावला. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, त्यांनी आधी पत्र दिलं, त्यानंतर शिष्टमंडळही भेटून आलं. आपल्याकडे म्हण आहे शहाण्यांना शब्दाचा मार, असा टोला शरद पवारांनी राज्यापालांना यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की, स्मृतींना तिलांजली देऊन वेदना देणाऱ्यांवर प्रहार करायचा”

काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी”

लायकीत रहायचं नाहीतर पुण्यात फिरणं अवघड करू; मनसेचा संभाजी ब्रिगेडला इशारा

“नारायण राणेंच्या  सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here