भाजपला मुख्यमंत्रीपद मिळाले तरच राज्याचे हित,अन्यथा…; सामना’तून चंद्रकांत पाटलांना टोला

0
139

मुंबई : “राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत” असं वक्तव्य भाजप केलं होतं यावरुन भाजपची मगरमिठी स्वीकारली तरच राज्याचे हित या भ्रमात त्यांनी राहू नये” असा इशारा सामनाच्या अग्रलेखात दिला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नड्डा यांना आडवे जाणारे बालिश वक्तव्य केले. राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. आता हे राज्याचे हित म्हणजे नक्की काय?, असा सवाल करत भाजपला मुख्यमंत्रीपद मिळाले तरच राज्याचे हित, अन्यथा नाही, असा टोला सामनामधून लगावण्यात आला आहे.

फडणवीस, नड्डा वगैरे लोक शिवसेनेला स्वार्थी, अपयशी वगैरे दूषणे देत आहेत. मग शिवसेनेबरोबर जाऊन राज्याचे हित कसे साधणार? पाटील यांनी एक मान्य केले पाहिजे की, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

जसं जसं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावर शरद पवार यांचा रागही वाढतोय- निलेश राणे

शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

…अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल; राज ठाकरेंच मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ राबवण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरु आहे- शरद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here