Home महाराष्ट्र जिल्हा परिषद शाळेमधल्या हा मुलाने केलेला डान्स होतोय व्हायरल; पहा व्हिडिओ

जिल्हा परिषद शाळेमधल्या हा मुलाने केलेला डान्स होतोय व्हायरल; पहा व्हिडिओ

महाराष्ट्रातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील असाच एक गुणी विद्यार्थाच्या डान्स करतानाचा व्हिडिओच्या व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये डान्सची सुरवात करताना हा चिमुरडा एकटा असतो. त्याच्या डान्स मूव्हज बघून आपली उत्सुकता वाढते. नंतर त्याचे सवंगडी या डान्स मध्ये सामील होतात. ते त्यांच्या परीने डान्सला खुलवण्याचा प्रयत्न करतात. पण मग पुन्हा बाजूला होतात आणि आपला मुख्य कलाकार जीव तो’ड मेहनत करत आपलं मन जिंकत असतो.

महत्वाच्या घडामोडी –

लॅाकडाऊन नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करावा अन्यथा जनतेतून उद्रेक होईल- उदयनराजे भोसले

मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला मोठा धक्का; विधानसभेच्या उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश

मोठी बातमी! MPSC परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार

जनमानसात अस्वस्थता..,तत्काळ पावलं उचला; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र