Home देश “भर लग्नात नवरदेवीने लगावले ठुमके, वऱ्हाडी आणि पाहुणे पहातच राहिले; व्डिडिओ होतोय...

“भर लग्नात नवरदेवीने लगावले ठुमके, वऱ्हाडी आणि पाहुणे पहातच राहिले; व्डिडिओ होतोय व्हायरल”

नवी दिल्ली : आजकाल सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. असाच एक लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

लग्नात नवरदेव आणि नवरी सोफ्यावर बसलेले असताना अचानक नवरी उठून तिच्यासाठी इच्छा पुर्ण करण्यात लागलेल्या गाण्यावर नाचू लागते. नवरी ज्या हावभावाने नाचत आहे, त्यामुळे तिच्या या डान्समुळं तिनं सर्वांनाच वेड लावलं आहे.

दरम्यान, व्हायरल झालेला हा व्हिडीओ केरळच्या एका लग्नातील असल्याचं कळत आहे. तसेच इन्स्टाग्रामवरच्या नोझ वेडिंग क्रिएशन्स या अकाउंटवर या नवरीच्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला जवळपास साडेतीन लोकांनी लाईक केला असून 50 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“ईडीच्या नोटिसा पाठवून आघाडीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, आम्ही दबावाला बळी पडणार नाही”

आमची ईडी लागली, आता तुमची सीडी लावा; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

“चंद्रकांत पाटील हे पलंगावरून जरी खाली पडले, तरी त्यांना सरकार पडलं असं वाटत असेल”

“टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला 2 पदकं; भालाफेकपटू सुमित अंतिलने कोरलं सुवर्णपदकावर नाव”