Home महाराष्ट्र “ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मुस्लिम भागात जनजागृती करण्यासाठी घेणार सलमान खानची मदत”

“ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मुस्लिम भागात जनजागृती करण्यासाठी घेणार सलमान खानची मदत”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : धर्मगुरु आणि कलाकार यांचा सर्वसामान्यांवर फार मोठा प्रभाव असतो. हीच बाब लक्षात घेऊन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे.

हे ही वाचा : भाजपने विरोधी पक्ष म्हणून काम करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं स्वागत; जयंत पाटलांचा टोला

मुस्लीम लोकसंख्या अधिक असणाऱ्या भागांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबद्दल लोकांच्या मनात शंका आहे. म्हणूनच आता ठाकरे सरकार बॉलिवूड अभिनेता सलमान खानची मदत घेणार आहे.

सलमान खानच्या मदतीने या मुस्लिम बहुल परिसरांमध्ये जनजागृती करुन येथील लोकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचा ठाकरे सरकारचा विचार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यात प्रत्येकजण मुख्यमंत्री, मोदी सरकारमध्ये मात्र कुणालाच मंत्री आहोत असं वाटत नाही; राऊतांचा फडणवीसांना टोला

…तर अख्खा हिंदुस्थान पेटल्याशिवाय राहणार नाही; भाजपच्या ‘या’ नेत्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा

आम्ही दिवसा स्त्रीची पूजा करतो, आणि रात्री त्यांच्यावर सामुहिक बलात्कार करतो; ‘या’ अभिनेत्याचं वादग्रस्त विधान