अजितदादांच्या भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

0
300

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे, अशातच आता. या चर्चेला अजित पवार यांनी स्वत: पूर्णविराम दिला आहे. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करेन, असं विधान अजित पवारांनी केलं.

ही बातमी पण वाचा : “सिंग इज किंग; अर्शदीप सिंगची घातक गोलंदाजी, निर्णायक सामन्यात पंजाबचा मुंबईवर 13 धावांनी विजय”

अजित पवार यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी अजितदादांची मुलाखत पाहिली नाही, कोणालाही मुख्यमंत्री व्हायला आवडू शकतं. मुख्यमंत्री व्हायला आवडणं हे काही वावगं नाही. अनेकांना मुख्यमंत्री व्हायला आवडतं पण होता येतं असं नाही, आमच्या अजितदादांना शुभेच्छा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! ‘या’ निवडणुकीत भाजप आणि ठाकरे गट एकत्र

इतके राजकीय भूकंप झाले, तर मला…; पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

वरात घेऊन नवरदेवीच्या दारात येताच, नवरदेवासोबत भयंकर घडलं; पहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here