मोठ्या अभिनेत्याबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी मिळते; देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला

0
210

मुंबई : भविष्यात काँग्रेस बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतं. त्यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंना टीका केली आहे.

मोठ्या अभिनेत्याबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी मिळते, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी नाना पटोलेंना टोला लगावला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी आझाद मैदानातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“ख्रिस माॅरिस ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू”

ग्लेन मॅक्सवेलवर तब्बल ‘इतक्या’ कोटींची बोली; राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने मारली बाजी

पूजाला होता ‘हा’ आजार; आई-वडिलांनी दिली माहिती

“…तर अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here