कोल्हापूरात भर सभेत मुका घ्या मुका; नगरसेवकाचा स्थायी सभापतीला मुका

0
324

कोल्हापूर :  कोल्हापूर महापावलिकेच्या सभागृहात आज महापौर राजीनाम्याची विषेश सभा बोलवण्यात आली होती. यावेळी भर सभागृहात विरोधी गटाच्या नगरसेवकाने सत्ताधारी काँग्रेसच्या गटनेत्याचे चुंबन घेतलं. अचानक घडलेल्या या प्रकाराने सभागृहात हस्यकल्लोळ उडाला.

ताराराणी आघाडीचे नगरसेवक कमलाकर भोपळे यांनी काँग्रेसचे गटनेते, स्थायी सभापती शरंगधार देशमुख यांचं चक्क भर सभेत चुंबन घेतलं.

ताराराणी आघाडीकडून डावलले जात असून देशमुख यांच्याकडून मला प्रेमाची वागणूक मिळत असल्याने भावनेच्या भरात हे कृत्य केलं, असं नगरसेवक कमलाकर भोपळे यांनी सांगितलं.

दरम्यान, महिला नगरसेविका सभागृहात असताना त्यांनी केलेल्या या कृत्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू झाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

सांगलीत होणार १००व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला सुरवात

माझ्या भाषणाचे अर्थ- अनर्थ काढले जात आहेत; जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण

…म्हणून मी इतक्या टोकाचा निर्णय घेत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं

“शिवसेनेने प्रस्ताव दिला तर भाजप आजही स्थापनेसाठी तयार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here