पंतप्रधान मोदींचाही स्वॅब घ्या, त्यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह येईल; प्रकाश आंबेडकरांचा टोला

0
171

पंढरपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते पंढरपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

लोकांनी गर्दी केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होतो, हा समज चुकीचा आहे. केवळ मोबाईलसारख्या माध्यमांमुळे कोरोनाविषयीची भीती वाढली आहे. सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वॅब घेतला तरी ते पॉझिटिव्ह येतील. मात्र, त्यांना कोरोनाची लागण झालेली नसेल, असं वक्तव्य यावेळी प्रकाश आंबेटकर यांनी केलं.

महत्वाच्या घडामोडी-

पाया पडतानाचा फोटो ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रणव मुखर्जींंना श्रद्धांजली

“अखेर राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द”

भारताने एक प्रख्यात राजकारणी आणि शूर मुलगा गमावला; शरद पवारांचं भावूक ट्विट

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here