सुजय विखे पाटलांचं मोठं वक्त्व्य, म्हणाले, खासदार करून तुम्हीच मला…

0
225

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना एक धक्कादायक वक्तव्य केलं. त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

तुमच्या आशीर्वादाने मी नगरचा खासदार झालो. मात्र तुमच्यापासून दुरावला गेलो आहे. माझे दोन महिने होऊ द्या. नंतर मी कायमचा इकडेच येईल. काळजी करू नका, असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं. त्यांच्या या विधानाने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

ही बातमी पण वाचा : काँग्रेस आमदार विश्वजित कदम धावत-धावत फडणवीसांच्या भेटीला, फडणवीस म्हणाले, थांब तुझाही…

आमच्यावर झालेल्या प्रत्येक आरोपाला मी दोन महिन्यानंतर उत्तर देईन. सध्या लोकसभेची व्यस्तता आहे. शिर्डी मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो आहे. मात्र खासदार करून तुम्हीच मला लांब लोटलं. माझे दोन महिने होऊ द्या. नंतर मी कायमचा इकडे (शिर्डी) येईल. काळजी करू नका”, असं विखे पाटील म्हणाले.

दरम्यान, या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न उपस्थित होत असून,सुजय विखेंना आगामी लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळणार नाही, अशी एकीकडे चर्चा आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

‘…म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला’; बसवराज पाटील यांचं मोठं वक्तव्य

अजय महाराज बारस्करांचा, मनोज जरांगे पाटलांवर अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here