Home नागपूर “शिवसेनेत जोरदार इनकमिंग, चंद्रपुर येथील शेकडो युवकांनी शिवबंधन हाती बांधत केला, युवासेनेत...

“शिवसेनेत जोरदार इनकमिंग, चंद्रपुर येथील शेकडो युवकांनी शिवबंधन हाती बांधत केला, युवासेनेत प्रवेश”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

चंद्रपूर येथील शेकडो युवकांनी शिवसेनाप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवबंधन हाती बांधत युवासेनेत प्रवेश केला.

हे ही वाचा : “भाजपची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

दरम्यान, युवासेना विस्तारक नित्यानंद त्रिपाठी यांच्या उपस्थितीत या शेकडो युवकांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

राजू शेट्टींनी स्वतःसाठी शरद पवारांकडे मागितलं होतं कॅबिनेट मंत्रीपद; ‘या’ माजी आमदाराचा गाैफ्यस्फोट

शिवसेना की राष्ट्रवादी?; नितीन गडकरींनी दिलं भन्नाट उत्तर, म्हणाले…