Home देश एकमेकांपासून दूर राहणं फक्त रुग्णांसाठीच नाही तर प्रत्येकासाठी आवश्यक- नरेंद्र मोदी

एकमेकांपासून दूर राहणं फक्त रुग्णांसाठीच नाही तर प्रत्येकासाठी आवश्यक- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : एकमेकांपासून दूर राहणं फक्त रुग्णांसाठीच नाही तर प्रत्येकासाठी आवश्यक, पंतप्रधानांना देखील लागू, काही लोकांच्या बेजबाबदारपणामुळे पूर्ण देश अडचणीत येईल , असं पंतप्रधान  नरेंद्र मोदी  म्हणाले आहेत.

आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देश लॉकडाऊन होत आहे, असं नरेंद्र मोदीव यांनी जाहिर केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“लक्षात ठेवा संघर्ष आपल्या सर्वांच्या रक्तात आहे”

आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका; उपमुख्यमंत्र्यांचा जनतेला इशारा

राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा आता 97 वर ; सांगलीत 4 तर मुंबईत 3 नवीन रुग्ण

“टाळया किंवा थाळया वाजवून हा करोना विषाणू जाणार नाही”