सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करा; रामदास आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

0
182

मुंबई : मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा बुद्धविहार देरासर सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करावीत. करावीत अशी मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा बुद्धविहार देरासर सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करावीत. त्यासाठी मास्क सॅनिटायझर ;फिजिकल डिस्टन्स चे नियम पाळून राज्यात सर्व धर्मांची प्रार्थनास्थळे सुरू करावीत, असं रामदास आठावले म्हणाले आहेत.

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावू नये म्हणून देशभरातील प्रार्थनास्थळं बंद करण्यात आलेली आहे. सध्या देशात तसंच राज्यात अनलॉकिंगचा विविध टप्पे सुरू होत आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

राज्यातंर्गत प्रवासावरील निर्बंध हटवा; भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लॉकडाऊन हवं की नको? मनसेनं केला सर्वेक्षणाचा कौल जाहीर

सचिन तेंडुलकरचा ‘हा’ रेकॉर्ड फक्त विराट कोहलीच मोडू शकतो- इरफान पठाण

इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे; दोषींवर तत्काळ कारवाई- एकनाथ शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here