Home मनोरंजन “साऊथ सुपर स्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना ठरली नॅशनल क्रश”

“साऊथ सुपर स्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना ठरली नॅशनल क्रश”

नवी दिल्ली : साऊथ सुपर स्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना टाॅलिवूडबरोबर भारतीय सिनेदृष्टीतील लोकप्रिय नाव बनलं आहे. अल्ल अर्जुनचा चित्रपट पुष्पा स्टार ने रश्मिकाला नुकताच गुगलने नॅशनल क्रशचे टॅग दिले आहे. त्यानंतर तिच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय.

गुगलवर रश्मिकाला नॅशनल क्रश दाखवले गेले. त्यामुळे रश्मिकाचे चाहते देशभरात आनंदोत्सव साजरा करत आहेत.

त्यानंतर सोशल मिडियावर हॅशटॅग नॅशनल क्रश रश्मिका मंदाना ट्रेंड होत होतं. रश्मिका मंदानाचे फॅन्स #NationalCrushRashmika चे ट्विटस आणि कमेंट्स करत आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

राजकारण करायचं नाही, सगळं सुरू करतो, जबाबदारी घेता का?; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल

सगळं उघडलं म्हणजे कोरोना गेला असं समजू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माझे लाईट बिल, माझी जबाबदारी, सोमवारी भेटूच…शॉकसाठी तयार राहा; मनसेचा सरकारला इशारा

पदवीधर निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सरकार बदलणार- प्रविण दरेकर