कोणी चंपा म्हणतं, तर कोणी टरबूज्या, पण आता खपवून घेऊ नका; चंद्रकांत पाटलांचे भाजप कार्यकर्त्यांना आदेश

0
163

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापुढे कुठलीही टीका खपवून न घेण्याच्या सूचना भाजप कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. भाजपच्या पार पडलेल्या पहिल्या प्रदेश कार्यकरिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारच्या तीन पक्षांच्या ट्रोलर्सकडून सोशल मीडियावर अर्वाच्च भाषेत आपल्या नेत्यांवर टीका केली जाते. कोणी चंपा म्हणता, तर कोणी टरबूज्या. मात्र आता कुठल्याही नेत्यावर केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर द्या, असे आदेशच चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

ना आमचा शिवसेनेला प्रस्ताव, ना शिवसेनेचा आम्हाला- देवेंद्र फडणवीस

राणेंवर बोलल्याशिवाय मातोश्री बिस्कीट टाकत नाही; नितेश राणेंची राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका

मुख्यमंत्र्यांच्या हाती फक्त गाडीच स्टेरिंगच ; रामदास आठवलेंचा उद्धव ठाकरेंना टोला

…तेव्हा फडणवीसांच्या मनाला वेदना झाल्या नाहीत का?; अशोक चव्हाणांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here