मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या मंत्रालयातील एका महत्त्वाच्या फाईलमधील मजकूर परस्पर बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला . यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
फारच धक्कादायक व गंभीर बाब आहे, मुख्यमंत्र्याच्या सही नंतर अंमलबजावणीला सुरुवात होते आणि त्यातच जर मंत्रालयाच्या दस्ताऐवजांची हेराफेरी होऊ लागली तर मुख्यमंत्री पदाचं महत्व काय?, असा सवाल करत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवरक टीकास्त्र सोडलंय.
दरम्यान, बीएमसी असो व राज्य सरकार, लक्ष फक्त टक्केवारी वर… बाकी सगळे रामभरोसे, असा टोलाही निलेश राणेंनी यावेळी लगावला.
फारच धक्कादायक व गंभीर बाब आहे, मुख्यमंत्र्याच्या सही नंतर अंमलबजावणीला सुरुवात होते आणि त्यातच जर मंत्रालयाच्या दस्ताऐवजांची हेराफेरी होऊ लागली तर मुख्यमंत्री पदाचं महत्व काय??? बीएमसी असो व राज्य सरकार, लक्ष फक्त टक्केवारी वर… बाकी सगळे रामभरोसे. https://t.co/4MYaOMNBlq
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 24, 2021
महत्वाच्या घडामोडी-
…तर मराठा तरुणांबरोबर आम्हालाही उपोषणाला बसावं लागेल- प्रविण दरेकर
“आम्ही देखील याच देशाचे आहोत; आमचीही जनगणना करा…”
राहुल गांधी यांनी शिवसेनेला जागा दाखवली- अतुल भातखळकर
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत”