आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीआधी भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस पूर्ण ताकद लावत आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील आज धारावी येथे झालेल्या सभेमध्ये, आम्ही तुमच्यासोबत येतो म्हणत भाजपलाचा आव्हान दिलं आहे.
8 वर्षापूर्वी सव्वा लाख कोटीचं पॅकेज मोदींनी बिहारला जाहीर केलं होतं. त्यापैकी किती आले. आले असती तर आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासबत येतो., असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ही बातमी पण वाचा : सुजय विखे पाटलांचं मोठं वक्त्व्य, म्हणाले, खासदार करून तुम्हीच मला…
मोदींचा फसवी फसवीचा खेळ सुरू आहे. आम्हीही दोनदा मोदींच्या भूलथापांना बळी पडलो. पदरात काय पडलं. धोंडे पडले तरी त्यात त्यांना शेंदूर फासून देव करता येतो. हे काय करणार. यांनी फक्त नावं बदललं. योजनांची नावे बदलली. काही काम केलं नाही. जुमल्याचं नाव गॅरंटी ठेवलं आहे. भ्रष्टाचार करा, भाजपमध्ये या, तुमचं वाकडं होणार नाही. ही मोदी गॅरंटी आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
काँग्रेस आमदार विश्वजित कदम धावत-धावत फडणवीसांच्या भेटीला, फडणवीस म्हणाले, थांब तुझाही…
‘…म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला’; बसवराज पाटील यांचं मोठं वक्तव्य
अजय महाराज बारस्करांचा, मनोज जरांगे पाटलांवर अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…