…तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापी माफ करणार नाही; मनसेचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

0
208

मुंबई : राज्य सरकार शिवाजी महाराजांचे नाव सांगून सत्ता भोगत आहेत. मात्र, गड-किल्ल्याकडे त्याचे अजिबात लक्ष नाही. गड-किल्ल्याकडे दुर्लक्ष करत महत्वाच्या नसलेल्या गोष्टींना सरकारकडून जाणीवपूर्वक महत्व दिले जात आहे, असा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

छत्रपतींच्या नावाने केवळ राजकारणच होणार असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. अरबी समुद्रात शिवस्मारक उभं राहील तेंव्हा राहील, पण ही जी शिवरायांची खरी स्मारकं आहेत ती जर आपण जपली नाहीत तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापि माफ करणार नाही, असं राजू पाटील यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

माझ्या शिष्टाईमुळेच शिवसेना व कंगणामधला वाद मिटला- रामदास आठवले

शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही धमकीचा फोन; एका व्यक्तीस अटक

“विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण”

“मराठा आरक्षणावरून परभणी येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने सरकार विरोधात घोषणाबाजी “

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here