Home महाराष्ट्र …तर हा देखील मोठा गुन्हा आहे; पंकजा मुंडेंचा, देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला

…तर हा देखील मोठा गुन्हा आहे; पंकजा मुंडेंचा, देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे या माध्यमांशी बोलत असताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी अनेक मोठे खुलासे केले होते. “सुशांत सिंग राजपूत प्रकरणांमध्ये आधी कोणत्याही प्रकारचे ठोस पुरावे नव्हते. मात्र, आता काही लोकांकडे ठोस पुरावे आहेत. सध्या त्या पुराव्यांची सखोल तपासणी सुरू आहे. मात्र, या मुद्द्यांवर मी आता नाही तर योग्य वेळ आल्यानंतर बोलेल. यावरून आता पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : भारत विरूद्ध पाकिस्तान सामना, हिंदुस्तानात व्हावा हे न पटणारं; मनसेची संतप्त प्रतिक्रिया

एखादी महत्त्वाची माहिती एखादा मोठा व्यक्ती लपवून ठेवत असेल तर तो मोठा गुन्हा आहे. जर कुणी एखाद्या पदावर विराजमान असेल आणि त्या व्यक्तीकडे महत्त्वाची माहिती असेल, जी समाजासाठी खूप महत्त्वाची आहे. त्याबद्दल त्यांनी कारवाई कारवाई हवी. त्या व्यक्तींनं ती माहिती लपवून ठेवणं अत्यंत चुकीचं आहे. या सगळ्या गोष्टी बघून मी अत्यंत दुःखी आहे., असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

महत्त्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! आणखी एक शिलेदार शिंदे यांच्या शिवसेनेत

मोठी बातमी! राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

“मोठी बातमी! नंदनवन बंगल्यावर शिंदे-फडणवीसांमध्ये तासभर खलबतं, शिंदे गटाची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न”