Home महाराष्ट्र …तर मग हे शुद्धीत कसे असणार?; नितेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

…तर मग हे शुद्धीत कसे असणार?; नितेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई : मंत्रालयातील उपाहारगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. यावरुन विरोधकांनी ठाकरे सरकारला घेरले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

आता कळले. ठाकरे सरकारमधील काही मंत्री गुलाबराव आणि नवाबभाईसारखे येड्यासारखं का बडबड करत असतात… झिंग झिंग झिंगाट मंत्रालयातच चालू असेल तर मग हे शुद्धीत कसे असणार? असं नितेश राणे यांनी म्हटलंय.

दरम्यान, यासंदर्भात नितेश राणे यांनी  ट्वीट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्याची संधी केंद्राने गमावली”

मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडणं ही शरमेची बाब- सुधीर मुनगंटीवार

ठाकरे सरकार असताना मंत्रालयात दारूच्या बाटल्या मिळणार नाही तर मग काय…; निलेश राणेंचा घणाघात

ठाकरे सरकार असताना मंत्रालयात दारूच्या बाटल्या मिळणार नाही तर मग काय…; निलेश राणेंचा घणाघात