…तर माझा भरोसा तुम्ही धरू नका; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा

0
162

मुंबई :  भगवानगडावर पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या मेळाव्याला मी गेलो असताना त्या मेळाव्यात देखील मी स्पष्टपणे सांगितलं होतं की जर मला असाच त्रास होत राहिला तर माझा भरोसा तुम्ही धरू नका. मी माझा स्वतंत्रपणे निर्णय घेईन, असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला इशारा दिला आहे.

आताही तीच परिस्थिती आहे. सध्या कोरोनाचं राज्यावर संकट आहे. कोरोनाचं संकट दूर झाल्यावर कार्यकर्त्यांशी बोलून मी माझा निर्णय घेणार आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखातीत ते बोलत होते.

दरम्यान, पंकजा मुंडे यांचं राजकीय भवितव्य धोक्याच आणण्याचा प्रयत्न होत असल्याचंही एकनाथ खडसे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

20 लाख कोटींचे वाटप अर्थमंत्र्यांनी असे ‘पटापट’ केले की, पट्टीचा अर्थतज्ञही चाट पडावा- संजय राऊत

चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर जिल्ह्यातील माणसं जगली का मेली ते तरी बघायला यावं- हसन मुश्रीफ

एकनाथ खडसेंच भाजपसाठी फार मोठं योगदान; त्यांच्यावर अशी वेळ येणं फार दुर्भाग्याची गोष्ट- नितीन गडकरी

उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड; ‘या’ दिवशी होणार शपथविधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here