Home महाराष्ट्र “राष्ट्रवादीला धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश”

“राष्ट्रवादीला धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश”

428

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या 40 व 10 अपक्ष आमदारांसोबत बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. तसेच अशातच आता राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीवर नाराज असलेले माजी आमदार राजन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या 2 ऑगस्ट रोजी राजन पाटील हे आपल्या संपूर्ण गटासह भाजपचा झेंडा हाती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : ‘रामदास कदम ढसाढसा रडले’; म्हणाले, उद्धवजी तुम्ही…

दरम्यान, भाजप प्रवेशाच्या बातम्या या निव्वळ अफवा असून आम्ही शरद पवारांसोबत कायम असणार आहे, असं राजन पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

ठाकरेंपाठोपाठ आता महादेव जानकरांनाही मोठा धक्का, पदाधिकाऱ्यांनी सांगितला पक्षावरच हक्क

शिवसेनेचे 12 नव्हे तर आमच्यासोबत एकूण…; दिल्लीत पोहचल्यानंतर एकनाथ शिंदेंंचा मोठा गाैफ्यस्फोट

भाजपाच्या ‘या’ महिला नेत्यावर झाला हल्ला; व्हिडीओ होतोय व्हायरल