“शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली मनसे आमदार राजू पाटील यांची भेट; भाजप-मनसे युतीवरून चर्चांना उधाण”

0
1187

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे राज्यात पुन्हा मनसे-भाजप युती होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मनसे आमदाराची भेट घेतल्यानं पुन्हा मनसे-भाजप युतीबद्दल राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

हे ही वाचा : भाजपामध्ये राजकीय भूकंप; ‘या’ दोन नेत्यांसह, 4 आमदारांनी पक्ष सोडला

काल रात्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यामुळे भाजप-मनसे युतीबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, या भेटीवरून मनसे आमदार राजू पाटील यांनी स्पष्टीकरण देत ही कोणतीही राजकीय भेट नसून केवळ सदिच्छा भेट होती, असं म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपचं ‘संबंधित पात्र’ बरळलं, त्यांचा शिवद्रोह उघडा पडला; रूपाली पाटील ठोंबरेंचा हल्लाबोल

मुंबई महापालिकेत वंचित आघाडीची शिवसेना, काँग्रस सोबत होऊ शकते युती- प्रकाश आंबेडकर

रोहित पवारांच्या खेळीचा भाजपाला झटका! कर्जतमध्ये राष्ट्रवादी बिनविरोध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here