Home महाराष्ट्र “शिवसेनेचा विजयी झेंडा फडकला; ‘या’ निवडणूकीत सर्व 13 जागांवर मारली बाजी”

“शिवसेनेचा विजयी झेंडा फडकला; ‘या’ निवडणूकीत सर्व 13 जागांवर मारली बाजी”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : नेवासे तालुक्यातील देगाव या गावातील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक आज झाली. या निवडणुकीत शिवसेनेनं भाजपला पराभवाचा धक्का देत आपला झेंडा फडकवला आहे.

शिवसेना नेते व मंत्री शंकरराव गडाख यांचे कट्टर विरोधक व भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या देवगाव येथील सेवा संस्थेच्या निवडणुकीत आज गडाख गटाने आपला विजयी झेंडा फडकवला. सर्व 13 पैकी 13 जागांवर गडाख गटाने बाजी मारत आपली सत्ता स्थापन केली.

हे ही  वाचा : “जळगावमध्ये शिवसेनेचं वर्चस्व; स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध”

दरम्यान, आज दहा जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सर्व जागा मंत्री गडाख गटाने जिंकल्या. अगोदर तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. विजयानंतर गावात पाऊस पडत असताना सुध्दा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष विजय साजरा केला.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

“जळगावमध्ये शिवसेनेचं वर्चस्व; स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध”

सांगलीत मनविसेचा धुमधडाका; शेकडो तरुणांंचा आज मनसे विद्यार्थी सेनेत जाहीर प्रवेश

आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाची विकेट पडणार?; भाजप की महाविकास आघाडी?; चंद्रकांत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…