आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मागील काही महिन्यांपासून महाविकास आघाडीचे अनेक नेते ईडी आणि सीबीआयच्या रडारवर आहेत. अशातच आता शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची ईडीने चौकशी केली आहे.
रविंद्र वायकर आज हे आज ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. दुपारी 12च्या ते ईडीसमोर आले होते. त्यानंतर त्यांची तब्बल 8 तास चौकशी झाली.
हे ही वाचा : …याची या सरकारला जराही शरम वाटत नाही; चंद्रकांत पाटलांची जहरी टीका
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून रविंद्र वायकर यांनी ओळख आहे.
दरम्यान, रविंद्र वायकर यांची नेमक्या कोणत्या प्रकरणात चौकशी झाली याबद्दल अद्याप माहिती समोर आली नाही.
महत्वाच्या घडामोडी –
पदाधिकाऱ्यांनी सोशल मिडियावर केली पक्षाची बदनामी; मनसेने केली पक्षातून हकालपट्टी
“भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल”
“भाजपकडून काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”