Home महाराष्ट्र “भाजपकडून काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

“भाजपकडून काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : मी आबांच्या पाऊलावर पाऊल टाकत आहे, त्यामुळे…; रोहित पाटलांनी दिला वडिलांच्याआठवणींना उजाळा

काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार राणा गुरमित सिंग सोधी यांनी पक्षाला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोधी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. तसेच पंजाबमध्ये पुढील काही दिवसांत तब्बल 15 ते 20 माजी कॅबिनेट मंत्री, आमदार, खासदार, सेलिब्रिटी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पंजाब काँग्रेसमधील वादामुळे राजीनामा देत असल्याचे गुरमित सिंग सोधी यांनी राजीनाम्यात म्हटलं आहे. सध्याच्या स्थितीत पक्षात माझी घुसमट होत असून मी हतबल झालो आहे. पक्षाने राज्याची सुरक्षा व सामाजिक शांतता पणाला लावली आहे. स्वत:च्या फायद्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते हे करत असल्याचा आरोप सोधी यांनी या राजीनाम्यात केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

MHADA पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासा; या भाजप नेत्याला अटक

बरं झालं असतं मुख्यमंत्र्यासारखं…; सदाभाऊ खोत यांचा टोला

“शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद, आम्ही समोरूनच लढतो”