Home महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2022! अकोल्यात शिवसेनेचा भगवा फडकला, 6 पैकी 2 जागांवर मारली...

ग्रामपंचायत निकाल 2022! अकोल्यात शिवसेनेचा भगवा फडकला, 6 पैकी 2 जागांवर मारली बाजी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अकोला : आज संपूर्ण राज्यात निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळाली. आज अकोल्यातील 6 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून यात शिवसेनेनं बाजी मारली आहे.

अकोल्यातील 6 ग्रामपंचायतीपैकी 2 ग्रामपंचायतीवर शिवसेनेनं आपला भगवा फडकवला आहे. या 2 ठिकाणी शिवसेनेने सरपंच विराजमान झाले आहेत. तर वंचित बहुजन आघाडी, भाजप, प्रहार आणि अपक्ष या पक्षाचे प्रत्येकी 1 सरपंच निवडून आले आहेत.

हे ही वाचा : शिवसेनेनंतर शिंदे गटाचा आता भाजपलाही धक्का, तब्बल 100 महिला पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात प्रवेश”

व्याळा ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या गजानन वझिरे यांनी विजय मिळविला आहे. तसेच धारूळ-रामापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत राजू धुंदे यांनी विजय मिळविला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

ग्रामपंचायत निकाल 2022! नाशिकमध्ये ना भाजप, ना शिंदे गट; राष्ट्रवादी-शिवसेनेनं मारली बाजी

“संजय राठोडांच्या बाजूने उभा राहणारा बंजारा समाज आता ठाकरेंना साथ देणार, लवकरच मातोश्रीवर जाऊन बांधणार शिवबंधन”

…तर उद्धव ठाकरेंनी मला फोन करावा; नारायण राणेंचं मोठं वक्तव्य