Home महाराष्ट्र “शिवसेना-राष्ट्रवादीची मोठी रणनिती; भाजपला खिंडार पाडणार?”

“शिवसेना-राष्ट्रवादीची मोठी रणनिती; भाजपला खिंडार पाडणार?”

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप येणार असल्याची चर्चा आहे. सत्तेतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी मोठी रणनिती आखली असून येत्या काही दिवसात ते भाजपला खिंडार पाडणार असल्याची माहिती येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत भाजपातील काही नेते राष्ट्रवादीत प्रवेश करतील. तर काही आमदार हे शिवबंधन हाती बांधतील.

दरम्यान, मात्र भाजपला अलविदा म्हणारे हे आमदार कोण आहेत याबाबत अद्याप माहिती कळली नाही.

महत्वाच्या घडामोडी –

“जयंत पाटील-देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत; राजकीय चर्चांना उधाण”

“मोठी बातमी! ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रूग्णालयात; तीन दिवसांपासून उपचार सुरू”

पवारसाहेबांच्या स्वप्नातील बारामती निर्माण करतोय- अजित पवार

“विकासाच्या नावावर शिवसेना औरंगाबादकरांना उल्लू बनवू शकत नाही”