“शिवसेना विचार आहे, शिवसेना संपणार नाही”

0
224

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवाजी पार्कवर आज ठाकरे गटाचा शिवसेना मेळावा पार पडला, या मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली. तर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला.

हे ही वाचा : दसऱ्याच्या मुहूर्तावर राज ठाकरेंच्या आवाजात हर हर महादेवचा टीझर प्रदर्शित; टीझरला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा जेव्हा शिवसेना संपवण्याची भाषा करत होते. तेव्हा तुमची दातखिळी बसली होती. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात 40 बंडखोर उभे करण्यात आले होते. तेव्हा तुम्ही काय करत होता?, असा सवाल सुष्मा अंधारे यांनी केला.

शिवसेना विचार आहे, शिवसेना संपणार नाही. शिवसेनेची पाळंमुळे म्हणजे हा लाखोचा जनसमुदाय आहे. पावसाळी भू छत्रांकडून शिवसेना संपेल अशी वल्गना करू नये, असंही सुषमा अंधारे यांनी यावेली म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले, आम्ही गद्दारी नाही केली, तर…

“तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मीतरी पुसला जाणार नाही”

ही तर बाप चोरणारी औलाद; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here