Home जळगाव “जळगावमध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादीला धक्का, बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला”

“जळगावमध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादीला धक्का, बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक आज पार पडली. यात शिवसेनेनं राष्ट्रवादी धक्का देत आपला झेंडा फडकवला आहे.

हे ही वाचा : किरीट सोमय्या वेडा माणूस, स्वत: तुरुंगात जाण्याचा मार्ग शोधत आहे ; संजय राऊतांची टोलेबाजी

नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी शिवसेनेकडून 1 तर राष्ट्रवादीकडून 2 अर्ज करण्यात आले होते. याच शिवसेनेच्या आनंदराव पाटील हे निवडून आले आहेत. तसेच या नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी झालेल्या या निवडणूकीत शिवसेनेला 10 तर राष्ट्रवादीला 7 मतं मिळाली.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर शरद पवारांनी सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

“बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी, कट्टर शिवसैनिक सुधीर जोशी यांचं निधन”

गळाभेट आणि बिर्याणी खाल्ल्यानं संबंध सुधारत नाहीत; मनमोहन सिंग यांचा मोदींना टोला