शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार, दिव्यातील ‘या’ मोठ्या नेत्यानं कूटूंबासह हाती बांधलं शिवबंधन

0
968

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

दिवा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता दिव्यात शिवसेनेनं भाजपला खिंडार पाडलं आहे.

भाजपचे दिवा शीळ मंडळाचे अध्यक्ष तसेच दिवा रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष ॲड. आदेश भगत, त्यांच्या पत्नी अ‍ॅड.सुप्रिया आदेश भगत आणि माजी परिवहन सभापती शैलेश भगत यांनी शेकडो समर्थकांसह शिवबंधन हाती बांधलं.

हे ही वाचा : “मनसेत सुसाट इनकमिंग; नांदेडमध्ये विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी हाती धरला मनसेचा भगवा”

दरम्यान, शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगत कुटूंबानं शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

“राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावं, भाजपनंतर आता संभाजी भिडे आक्रमक”

राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं अजित दादांच्या उपस्थितीत हाती बांधलं घड्याळ

मोठी बातमी! अखेर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here