Home नाशिक “नाशिकमध्ये शिवसेनेचा भाजपला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

“नाशिकमध्ये शिवसेनेचा भाजपला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली असून गेल्या काही दिवसांपासून पक्षात जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच भाजपच्या काही नेत्यांनी पक्षाला धक्का देत शिवसेनेत प्रवेश केला.

नाशिकच्या उपमहापौर भिकूबाई बागुल जी, भाजपा युवा मोर्चा नाशिकचे अध्यक्ष शंभू बागुल जी, नगरसेवक प्रथमेश वसंत गीते जी, जयश्री कन्नु ताजने जी, हेमलता कांडेकर जी आणि मुसीर सैय्यद जी या नेत्यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला.

हे ही वाचा : मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ, संभाजीनगरमधील अनेक तरूणांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा

दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या भाजप नेत्यांनी शिवबंधन हाती बांधलं.

महत्वाच्या घडामोडी –

ही शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले…

“मनसेचा वर्धापन सोहळा यावेळी पहिल्यांदाच मुंबईबाहेर, ‘या’ ठिकाणी होणार मनसेचा वर्धापन सोहळा”

भाजपसोबत पुन्हा युती होणार का; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…