शिवसैनिक आक्रमक; ईडी कार्यालयासमोरच लावले भाजपचे बॅनर

0
697

मुंबई : शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’ची नोटीस आली आहे. यावरुन शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील अंमलबजावणी संचनालयाच्या कार्यालयासमोरच ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असे बॅनर लावले आहेत.

दरम्यान, संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी प्रतिक्रिया देताना ‘ईडी हा भाजपचा पोपट’ असल्याचं संजय राऊत  यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“राऊतसाहेब बोलले म्हणजे तथ्य असणार”

“नामर्दांना शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल”

…तर हे माझे शेवटचे आंदोलन असेल; अण्णा हजारेंचा केंद्र सरकारला इशारा

“ईडीची कारवाई राजकीय हेतूने, आम्ही कुणालाही घाबरत नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here