महाराष्ट्रात शिंदें गट का ठाकरे गट? कोण पडणार भारी! वाचा सविस्तर

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लोकसभा निवडणुकीचे मतदानाचे सात टप्पे पूर्ण झाले. आता 4 निवडणुकीचा निकाल लागणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष निकालाकडे लागून आहे. मात्र निकालाआधी एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे.

एक्झिट पोलच्या सर्वेनुसार शिंदेंच्या शिवसेनेला फटका बसणार असं चित्र दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेवर भारी पडतील असं दिसत आहे.

ही बातमी पण वाचा : काका की पुतण्या? कोणाला किती जागा मिळणार? बारामती कोणाकडे; वाचा सविस्तर

शिंदेंच्या शिवसेनेला फक्त 4 जागा मिळतील. तर ठाकरे गटाला 14 जागा मिळतील. इतकंच काय शिंदेचा गड असलेल्या ठाण्यातही ठाकरे गटाचं वर्चस्व दिसत आहे. ठाकरे गटाचे राजन विचारे आघाडीवर दिसत आहेत. तर एकनाथ शिंदेंचे विश्वास नरेश म्हस्के यांना फटका बसेल असं दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! पंतप्रधानांची ध्यानधारणा सुरू; 45 तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

बच्चू कडू यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, ‘गुवाहाटीला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना…’

“डोबिंवलीतील स्फोटाला शिंदे सरकार जबाबदार”; ठाकरे गटातील नेत्याचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here