Home पुणे शिंदे गटाचा काँग्रेसला धक्का; काँग्रेस आमदारांच्या कट्टर समर्थकासह कार्यकर्ते शिंदे गटात सामील

शिंदे गटाचा काँग्रेसला धक्का; काँग्रेस आमदारांच्या कट्टर समर्थकासह कार्यकर्ते शिंदे गटात सामील

पुणे : एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांनी शिवसेनेचा दुसरा गट स्थापन करून भाजपसोबत सत्ता सरकार बनवले. शिवसेना  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेते शिंदे गटात सामील होत असतानाच आता इतरही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी होत आहे.

हे ही वाचा : “बाळासाहेबांनी शिवसेनेची जवाबदारी उद्धव ठाकरेंकडे सोपवताना राज ठाकरेंनाही बाजूला केलं होतं”

काँग्रेसचे  पुरंदरचे आमदार संजय जगताप यांचे सासवड येथील कट्टर समर्थक अनिकेत जगताप यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे हा आमदार जगताप यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जगताप आण त्यांच्या समर्थकांचे शिंदे गटात स्वागत केले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

आता बाळासाहेब असते, तर त्यांनी…; अजित पवारांनी शिंदे गटाची खरडपट्टी काढली

“शिंदें गटाचा काँग्रेसला धक्का; ‘या’ काँग्रेस आमदाराच्या कट्टर समर्थकानं कार्यकर्त्यांसह शिंदे गटात केला प्रवेश”

वेदांता प्रोजेक्ट गुजरातला जाण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार; शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकरांचा गंभीर आरोप