Home महत्वाच्या बातम्या “मी राष्ट्रवादी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे”; शरद पवारांची मोठी घोषणा

“मी राष्ट्रवादी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे”; शरद पवारांची मोठी घोषणा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी धक्कादायक निर्णय जाहीर केला.

आपण अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचा निर्णय शरद पवार यांनी जाहीर केला. यावेळी प्रतिभा पवार सुद्धा भावूक झाल्या.

ही बातमी पण वाचा : RCB कडून अनुष्का शर्माला स्पेशल बर्थडे गिप्ट; निर्णायक सामन्यात RCB चा लखनाैवर 18 धावांनी विजय

1967 पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली. त्यानंतर सतत मी विविध पदांवर आहे. म्हणजेच गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. आता आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारुन निवृत्ती घेत आहे, असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

…आता आपण लवकरच सत्तेत असू; मनसे नेते अमित ठाकरेंचं मोठं विधान

…आता आपण लवकरच सत्तेत असू; मनसे नेते अमित ठाकरेंचं मोठं विधान

मोठी बातमी! उदय सामंत यांनी घेतली शरद पवार यांची भेट; माध्यमांना सांगितलं भेटी मागचं कारण