Home विदेश Tik-Tok अमेरिकेला विका, नाहीतर; डोनाल्ड ट्रम्प यांचा चिनी कंपनीला इशारा

Tik-Tok अमेरिकेला विका, नाहीतर; डोनाल्ड ट्रम्प यांचा चिनी कंपनीला इशारा

वाॅशिंग्टन : टिक टॉक कंपनी अमेरिकेला विका, नाहीतर चालते व्हा, अशा स्पष्ट शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी कंपनी टिक टॉकला इशारा दिला आहे.

भारताने टिक-टॉक बॅन केलं. मात्र, अमेरिकेनं त्याचं पुढचं पाऊल टाकून एक तर अ‌‌‌ॅप अमेरिकन कंपनीला विका, नाहीतर देशातून निघा, अशी अटच टिक-टॉक कंपनीपुढे ठेवली. त्यामुळे नाईलाजाने टिकटॉकची कंपनी विक्रीसाठी तयार झाल्याचं बोललं जातं आहे.

दरम्यान, बिल गेस्ट यांची मायक्रोसॉफ्ट ही कंपनी अमेरिकेतील टिक-टॉकचे सर्व व्यवसाय खरेदी करणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सुशांतच्या आत्महत्येबाबत अमृता फडणवीसांचं आणखी एक ट्विट; म्हणाल्या…

सुशांतसिंह प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंनी सोडलं माैन; म्हणाले…

निरपराध मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून करण्याचं या सरकारला लायसन्स दिलं नाही- नारायण राणे

‘रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून एसटी निर्भयांची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी